लाडकी बहिण योजनेसाठी मोठा दिलासा: Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended, महिलांना मिळाली मुदतवाढ आणि महत्त्वाचा निर्णय

Source: Aditi S Tatkare X Post

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended


पती/पिता नसलेल्या महिलांची अडचण समजून घेत मोठी सवलत





Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended या निर्णयामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पती-पिता नसलेल्या महिलांनाही आवश्यक पर्याय उपलब्ध करून देत सरकारने खऱ्या अर्थाने समाजाभिमुख निर्णय घेतला आहे.

Leave a Comment