March 3, 2026 by Ajay Sangare RRB NTPC Mock Tests 1 / 5 एअर मार्शल इंदरपाल सिंग वालिया यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी खालीलपैकी कोणत्या पदाचा कार्यभार स्वीकारला? भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख ईस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) भारतीय वायुसेनेचे प्रमुख (Chief of Air Staff) एअर मार्शल इंदरपाल सिंग वालिया यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय वायुसेनेच्या ईस्टर्न एअर कमांड चे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून पदभार स्वीकारला. AOC-in-C हे एअर कमांडचे सर्वोच्च पद असून संबंधित कमांडच्या सर्व ऑपरेशन्सची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे असते. ईस्टर्न एअर कमांड ही भारताच्या पूर्व सीमेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची कमांड आहे. 2 / 5 भारताने दुबई येथे आयोजित गुलफूड 2026 मध्ये प्रथमच कोणत्या स्वरूपात सहभाग घेतला? पाहुणे देश (Guest Country) म्हणून मुख्य प्रायोजक (Main Sponsor) म्हणून मुख्य प्रायोजक (Main Sponsor) म्हणून आयोजक देश म्हणून गुलफूड (Gulfood) हा जगातील सर्वात मोठा वार्षिक खाद्य व पेय (Food & Beverage) व्यापार मेळा आहे. गुलफूड 2026, दुबई येथे आयोजित या मेळ्यात भारताने प्रथमच “पार्टनर कंट्री” म्हणून सहभाग घेतला. या प्रदर्शनामध्ये भारताने 25 राज्यांतील 161 प्रदर्शकांद्वारे आपली कृषी-अन्न (Agri-Food) क्षमता आणि उत्पादन वैविध्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले. यामुळे भारताच्या कृषी निर्यात व अन्न प्रक्रिया क्षेत्राला जागतिक ओळख मिळण्यास मदत होईल. 3 / 5 2026 चा सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन पुरस्कार (वैयक्तिक श्रेणी) खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? कर्नल राजीव मेनन लेफ्टिनेंट कर्नल सीता अशोक शेलके मेजर जनरल अनुपम वर्मा ब्रिगेडियर नीलकंठ पाटील लेफ्टिनेंट कर्नल सीता अशोक शेलके यांची 2026 च्या सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन पुरस्कारासाठी (वैयक्तिक श्रेणी) निवड करण्यात आली. हा सन्मान त्यांना केरळमधील वायनाड येथे 2024 मध्ये झालेल्या पूर व भूस्खलनाच्या आपत्ती दरम्यान दाखवलेल्या उत्कृष्ट नेतृत्व, धाडसी सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनातील प्रभावी कार्य यासाठी देण्यात आला. 4 / 5 आधुनिक आवर्त सारणीत परमाणु क्रमांक 58 ते 71 असलेल्या मूलद्रव्यांना काय म्हणतात? लॅन्थनॉईड्स निष्क्रिय वायू हॅलोजन अॅक्टिनॉईड्स अजंता लेणी येथील भित्तीचित्रे मुख्यतः भगवान गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मांवरील (पूर्वावतारांवरील) जातक कथांचे चित्रण करतात. या चित्रांमध्ये बोधिसत्त्वाचे जीवन, त्याग, करुणा, नैतिकता व धर्मबोध यांचे सुंदर दर्शन घडते. अजंता लेणी या बौद्ध धर्माशी संबंधित असून त्या प्रामुख्याने वाकाटक काळात विकसित झाल्या. त्यामुळे अजंता येथील चित्रांचे मुख्य विषय जातक कथा हेच आहेत. 5 / 5 अजंता येथील चित्रे काय चित्रित करतात? राष्ट्रकूट कथा जातक कथा रासलीला महाभारत अजंता लेणी येथील भित्तीचित्रे मुख्यतः भगवान गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मांवरील (पूर्वावतारांवरील) जातक कथांचे चित्रण करतात. या चित्रांमध्ये बोधिसत्त्वाचे जीवन, त्याग, करुणा, नैतिकता व धर्मबोध यांचे सुंदर दर्शन घडते. अजंता लेणी या बौद्ध धर्माशी संबंधित असून त्या प्रामुख्याने वाकाटक काळात विकसित झाल्या. त्यामुळे अजंता येथील चित्रांचे मुख्य विषय जातक कथा हेच आहेत. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz