Ladki Bahin Maharashtra Government KYC Link: ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा ऑनलाइन

महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांसाठी शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की ही योजना सुरूच राहणार आहे आणि सरकारकडून कोणतेही नवनवे बदल किंवा योजना थांबवण्याचा विचार नाही. अलीकडील अफवांना उत्तर देत त्यांनी स्पष्ट केले की या योजनेमुळे अनेक कुटुंबांना मोठा फायदा झाला असून निवडणुकांमध्येही याच्या सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. … Read more