लाडकी बहिण योजनेसाठी मोठा दिलासा: Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended, महिलांना मिळाली मुदतवाढ आणि महत्त्वाचा निर्णय
Source: Aditi S Tatkare X Post महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended—राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ई-केवाईसीची अंतिम तारीख वाढवली आहे. तांत्रिक अडचणींमुळे 1.10 कोटींपेक्षा जास्त महिलांचे eKYC वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे सरकारने 18 नोव्हेंबरची डेडलाइन वाढवून आता 31 डिसेंबर केली आहे. … Read more