MPSC Geography Optional Syllabus 2026 Marathi भूगोल – Prelims & Geography Optional Paper 1 आणि Paper 2
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेमध्ये भूगोल (Geography) हा विषय Prelims तसेच Mains (Optional) दोन्ही टप्प्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.हा अभ्यासक्रम प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, भारतीय भूगोल, पर्यावरण, लोकसंख्या, कृषी, उद्योग, वसाहत व प्रादेशिक नियोजन यांचा सखोल आणि समतोल अभ्यास अपेक्षित करतो. खाली दिलेला MPSC Geography Optional Syllabus 2026 हा अधिकृत अभ्यासक्रमावर आधारित असून images मधील मजकूर … Read more